ayushman card : आयुष्यमान भारत कार्डचे दहा लाख नागरिकांना वितरण, का्य फायदा आहे याचा पहा कुठून काढायच तर सविस्तर वाचा…

Ayushyman Bharat Scheme: शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य मंत्रालयाच्या वतीने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत (ayushman card) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी सध्या कार्ड वितरित केले जात आहेत.

या योजनेंतर्गत आतापर्यंत आरोग्य विभागाने 10 लाख 35 हजार 842 नागरिकांना आयुष्मान भारत कार्डचे (ayushman card download) वाटप केले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 27% साध्य झाले आहे.

2018 मध्ये एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत (ayushman bharat) -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य विमा महामंडळ पात्र लाभार्थी कुटुंबांच्या वतीने विमा कंपनीला प्रति कुटुंब रु 797 वार्षिक प्रीमियम भरते.

हे पण वाचा: Post Office Scheme: पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारकडून निधी दिला जातो, तर आयुष्मान भारत (ayushman bharat card) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 60:40 च्या प्रमाणात वाटून घेतला जातो.

या योजनेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक व इतर लाभार्थी गटांना विहित रोगांसाठी मोफत वैद्यकीय सेवा शासकीय व खाजगी रुग्णालयांमार्फत पुरविण्यात येते. या योजनेद्वारे नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक आरोग्य विमा मिळू शकतो.

हे पण वाचा: Drought Status: पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये, यादीत नाव तपासा

आवश्यक कागदपत्रे (ayushman card apply)

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • मोबाईल नंबर
  • पत्त्याचा पुरावा

लोकसेवा केंद्राद्वारे गोल्डन कार्ड प्रदान

रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आधार लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकासह यादीत नाव असल्यास, तुम्ही आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायतीचे सरकार केंद्र चालक, जवळचे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) (महा ई-सेवा केंद्र) यांच्याशी संपर्क साधू शकता. , तुमचे आयुष्मान कार्ड-ई-केवायसी मोफत आहे. आयुष्मान भारत गोल्ड कार्डवर दावा केला जाऊ शकतो आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सबमिट केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी लोकसेवा केंद्राकडून जारी केले जाईल.

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुपयेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लिक करा

ayushman card Online apply