Cotton Rate Today: कापसाचे भाव 7550, पहा जानेवारी महिन्यात कसा मिळणार कापसाला भाव

Cotton Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं मी उद्योजक या वेबसाईटवर स्वागत आहे. मित्रांनो आज आपण कापूस या पिकाला कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आज अकोला या बाजार समितीमध्ये १०७ क्विंटल ची आवक असताना कमीत कमी दर पाच हजार रुपये तर जास्तीत जास्त दर 750 रुपये हा सर्वाधिक दर (Cotton Rate Today) मिळालेला आहे व 6275 रुपये हा सर्वसाधारण दर आहे.

Also Read

आज दिनांक 13 डिसेंबर 2023 या दिवशी कापूस (cotton price) या पिकाला थोडीशी कमी दिसून आली आहे. बाजार समिती हिंगणघाट या बाजार समितीत कापसाची आवक आठ हजार क्विंटल असताना 6,300 रुपये कमीत कमी दर व 7,270 रुपये 6,750 रुपये हा सर्वसाधारण दर मिळालेला आहे.

mcx cotton live: मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी व सर्व पिकांचे बाजार भाव, हवामान अंदाज, शासकीय योजना जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा खाली दिलेला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment