Crop Insurance Claim: उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार,कंपनीने ठेवले हे नियम, वाचा सविस्तर

Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण जर पहिले कि राज्यामध्ये 2023 खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड हा पडलेला होता. या पावसाच्या खंडांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, शेत्तातील पिके मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सर्वेक्षण करून 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान असलेल्या महसूल मंडळातील, शेतकऱ्यांना 25% आग्रीम पिक विमा वाटप करण्यात आला होता व उर्वर्तीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरु आहे.

Crop Insurance Claim

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना 25% आगरी पिक विमा मिळाला होता अशा शेतकऱ्यांना आता शासन हे 75% पिक विमा हा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे 75% पिक विमा कधी मिळणार याची माहिती आज देणार आहे.

राज्यामध्ये सध्या शेतकरी या आशेवर आहेत कि उर्वरित 75% राहिलेला पिक विमा मंजूर होईल, यातच अशी चर्चा होत आहे कि हा पिक विमा कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.Crop Insurance Claim

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

2 thoughts on “Crop Insurance Claim: उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळणार,कंपनीने ठेवले हे नियम, वाचा सविस्तर”

Leave a Comment