Kusum Solar: कुसुम सोलर योजना लाभार्थ्यांची यादी जाहीर.

Kusum Solar: योजनेची नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. 2023 मध्ये भरलेल्या सर्व शेतकऱ्यांनी (Solar Panel) ऑनलाइन फॉर्म भरलेले असताना त्या फॉर्मच्या आता पडताळणी चालू आहे तसेच काही शेतकऱ्यांना या संदर्भात पैसे भरण्यासाठी मेसेज येत आहेत परंतु हे मेसेजेस कुठे असल्याचे व फसवणुकीसाठी असल्याचे आता समोर आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कुसुम सोलर योजनेच्या लाभार्थ्यांची यादी आता जाहीर झालेली आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा