Pik Vima list: राज्यात 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा वितरित होणार, सर्व शेतकऱ्यांना 13 हजार रुपये मिळणार

Pik Vima list: नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे राज्यातील 17 पात्र जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येत आहे.

pmfby राज्यातील अनेक भागात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात पीक विम्याचा निधी जमा होणार आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. या अनुषंगाने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पीक विमा (crop insurance) देण्यात येत आहे Pik Vima list.

खरीप हंगामाच्या निकषांनुसार सलग २१ दिवस पाऊस न पडणाऱ्या सर्व क्षेत्रांची पीक विमा योजनेसाठी निवड केली जाईल. पीक विमा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्नात लक्षणीय घट दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम दिली जाईल.

3 thoughts on “Pik Vima list: राज्यात 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा वितरित होणार, सर्व शेतकऱ्यांना 13 हजार रुपये मिळणार”

Leave a Comment