आता सरकार देत आहे शेतात पाईपलाईन करण्सायासाठी अनुदान, असा करा अर्ज (Pipeline Grant)

Pipeline Grant: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतात पाईपलाईन कात असाल तर पाईपलाईनसाठी सुधा सरकार अनुदान देते आणि डीजेल इंजिन तुमच्या शेतामध्ये जर वीज पोहचत असेल आणि इंजन हे विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी सुद्धा सरकार हे अनुदान देत असते.

तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर याचा लाभ घ्यायचा असेल, आणि आपणास माहिती नसेल कि यासाठी अर्ज हा कोठे करतात आणि यासाठी कोण कोणती कागदपत्रांची आवश्यकता असते. तर या बाबत सविस्तर हा लेख वाचा. (Pipeline Grant)

शेतात पाईपलाईन घेण्याकरता अनुदान हे मिळवण्यासाठी आपल्याला महा (DBT) महाराष्ट्र Gov या सरकारी वेबसाईट वर जाणून आपण यासाठी अर्ज हा करू शकता.

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

मित्रांनो आपणास जर यासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्या नजीकच्या माहीसेवा केंद्रा मध्ये जाऊन या करता आपण सहज अर्ज हा करू शकता. आणि याचा लाभ हा घेऊ शकता.