Solar Zatka Machine: झटका मशीन काय आहे, आणि याचे फायदे काय जाणून घ्या सविस्तर

Solar Zatka Machine: शेतकरी मित्रांनो नमस्कार डोंगरी भागातील शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान हे होत आहे. जंगली जनावरे हि पिकंची अक्षरश नासधूस करत आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही रात्र दिवस पीक वाचवण्याचा प्रयत्न करूनसुद्धा वन्य प्राण्यापासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीला कंटाळला असाल.

पण आता तुम्हाला तुमच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची गरज नाही. कुत्रे, हत्ती, कोल्हा, नीलगाय, रानडुक्कर, माकड यांच्यापासून चोवीस तास आपल्या शेतात लावलेल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आता झटका यंत्र आले आहे. तर मित्रांनो, आजच्या लेखात आम्ही तुम्हाला झटका मशीन कोठे मिळेल, सोलर झटकामशीनची किंमत झटकामशीनच्याबॅटरीची किंमत, वायर, इन्सुलेटर याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

झटकामशीन चे कार्य – सौर कुंपण म्हणजे काय?

शेत अथवा तलावा भोवती काटेरी किंवा साध्या तारांची सीमा करून, सोलर झटकामशिनद्वारे त्या तारेस डीसी करंट देण्याच्या प्रक्रियेला सोलर फेन्सिंग म्हणतात. हे असे इलेक्ट्रिक शॉकमशीन आहे की यातून विद्युत प्रवाह कमी अंतराने सोडला जातो. यापासून जीवितास कोणतीही हानी होत नाही मात्र याच्या धक्क्यामुळे जनावरे प्राणी शेताजवळ येत नाहीत आणि त्यांच्या मनात मानसिक भीतीचे वातावरण निर्माण होते.

झटकामशीन काय आहे

कुपनाच्या तारांमध्ये या मासिनद्वारे विद्युत प्रवाह दिला जातो, ज्याला कोणत्याही प्राण्याने स्पर्श केला तर त्याला जोरदार विद्युत प्रवाह जाणवतो आणि त्वरित खंडित होतो. म्हणूनच बरेच लोक याला करंटमशीन किंवा इलेक्ट्रिक झटका मशीन देखील म्हणतात. हे 12 व्होल्ट बॅटरी किंवा सौर ऊर्जेद्वारे चालवले जाते.

जर तुम्हाला दिवसा झटका मशीन वापरायचे असेल तर तुम्ही सौर उर्जेचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला रात्री वापरायचे असेल तर तुम्ही 12 व्होल्टच्याबॅटरीने झटका मशीन सुरू करू शकता. आणि जर तुमच्या पिकाचेनीलगाय, डुक्कर आणि वन्य प्राण्यांपासून खूप नुकसान होत असेल तर तुमच्यासाठी झटका मशीन हि योग्य मशीन आहे.

सध्या तरी डोंगरी भागातील शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान हे होत आहे. जंगली जनावरे हि पिकंची अक्षरश नासधूस करत आहेत.

झटका मशीन हि आपण येथून खरेदी करू शकता.

खरेदी साठी आजच संपर्क करा

संपर्क महेश भोसले मो. 9804949444

बळीराजा सोलर झटका मशिन

 सुरक्षित शेती, समृद्ध शेतकरी

  •  100% सौर उर्जेवर चालते. वीज बिलाची चिंता नाही.
  •  पूर्णपणे स्वयंचलित असल्याने, चालू किंवा बंद करण्याची आवश्यकता नाही.
  •  तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते रात्री किंवा दिवसा चालू ठेवू शकता.
  •  तुमच्या गरजेनुसार तुम्ही पॉवर स्पीड वाढवू किंवा कमी करू शकता. जंगली प्राण्याला फक्त झटका देतो. यात कोणतीही जीवितहानी नाही.
  •  जनावरांना एकदा झटका बसला की ते परत येत नाहीत.
  • शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सोलर फेन्स गार्डचे तीन मॉडेल उपलब्ध आहेत.
  •  एखादा भटका प्राणी शेतात शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अलार्म वाजवून शेतकऱ्याला सावध करतो.

खरेदी साठी आजाच संपर्क करा

संपर्क : – महेश भोसले मो. 9804949444 / 9803949444

Leave a Comment