Crop Loan List कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची गावनिहाय नवीन यादी जाहीर
राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल ते सविस्तर जाणून घेऊया.
हे पण वाचा: Post Office Scheme: पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
Crop Loan List In Marathi
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही ढासळली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.Crop Loan
देशभरातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.